धुवुन ताक Dhuvun Taak Hindi Lyrics – Mauli

Dhuvun Taak Lyrics

Dhuvun Taak Lyrics in Hindi From Movie Mauli. The Latest Hindi Song is Sung by Ajay Gogavale. And Music Lyrics is written by Ajay-Atul. Song Composed by Ajay-Atul. Music Label by Jio Studios.

गीत:धुवुन ताक
गायक:अजय गोगावले
गीतकार:अजय-अतुल
संगीत:अजय-अतुल
फिल्म:मौली

Dhuvun Taak Lyrics in Hindi

हो, आली होळीच्या दिसाला दुपारळा
हे, कुठं निघाली तू आज बाजाराला?
हे, आली होळीच्या दिसाला दुपारळा
कुठं निघाली तू आज बाजाराला?

जरा पिरमाणां वाग
माझा लायभारी स्वॅग
तुझ्या लव्हरचा टॅग
मला देऊन टाक

जरा पिरमाणां वाग
माझा लायभारी स्वॅग
तुझ्या लव्हरचा टॅग
मला देऊन टाक

आता कशाचा राग?
हा तर रंगा डॉग
तुझ्या साडीला सर्फ लवून
धुवून टाक, धुवून टाक

हे, एंग्री का तू पोरी? (पोरी)
चल मी म्हान्तो सॉरी (सॉरी)
रंग खेलूं ताकुं दे तू इंस्टा वरती स्टोरी
अरे, केला पैसा स्पेंड (स्पेंड)

रंग इको-फ्रेंड (फ्रेंड)
गोप-गोपिकान्नी केला
ह्योच हैशटैग ट्रेंड

आता रुसायचं नाही,
कुणी पुसायचं नाही
रंग उरालेला है त्यो
मला लोऊन टाक

आता रुसायचं नाही,
कुणी पुसायचं नाही
रंग उरालेला है त्यो
मला लोऊन टाक

आता कशाचा राग?
हा तर रंगा डॉग
तुझ्या साडीला सर्फ लवून
धुवून टाक, धुवून टाक

थंब ना बा प्लीज (प्लीज)
झालुया लेइ टीज (टीज)
नाच नाचून करतुय माझ्या बर्न कॅलोरीज
हे, समदे इथले राजे (राजे)
दोस्त झाले माझे (माझे)
आले झिंगून नाचायला बंद झाला DJ

किती करतोय मी शाउट
तुझा सोडून दे डाऊट
लाडी-गोडिनं पाऊट
मला देऊन टाक

किती करतोय मी शाउट
तुझा सोडून दे डाऊट
लाडी-गोडिनं पाऊट
मला देऊन टाक

आता कशाचा राग?
हा तर रंगा डॉग
तुझ्या साडीला सर्फ लवून
धुवून टाक

Click Here To Dhuvun Taak Lyrics in English:-

More Related Latest Song:
# Phulari
Main Yeh Bhi Nahi Jaanta
Aahatein
Haal Na Poochha
Rang Barse (Yaaron Waali Baat)

Video Song of Dhuvun Taak:

Summary

Song: Dhuvun Taak
Singer: Ajay Gogavale
Lyrics: Ajay-Atul
Music: Ajay-Atul
Movie: Mauli
Music Label: Jio Studios

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *